Showing posts with label book exhibition 12 dec 2021. Show all posts
Showing posts with label book exhibition 12 dec 2021. Show all posts

Tuesday, December 28, 2021

Book Exhibition Date 27th & 28th Dec 2021

श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती द्वारा संचालित श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय येथे डॉ पजंबराव उपाख्य देशमुख यांच्या जयंती निमित्य ज्ञान संशोधन केंद्र (ग्रंथालय) मध्ये ग्रंथप्रदर्शनीचे तसेच करियर कट्टाचे कार्यक्रम दिनांक 27/12/2021 ते 28/12/2021 रोजी आयोजित करण्यात आले आहे तरी सर्व नागरिकांना अवाहन आहे की याचा लाभ घ्यावा